शुभ सकाळ शुभ रात्री शुभेच्छा मराठी Good Morning Message In Marathi 2021

Good Morning Good Night Message In Marathi: In this article you will find
शुभ सकाळ शुभेच्छा, शुभ रात्री शुभेच्छा, good morning, good night in marathi and many more quotes, status, message related to good morning and good night in marathi.

शुभ सकाळ शुभ रात्री शुभेच्छा मराठी Good Morning Message In Marathi

Good Morning Message In Marathi

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

“आई” शिक्षित असो किंवा अशिक्षित..,
जेव्हा तुम्ही जीवनात “अपयशी” होता तेव्हा
तिच्या सारखा “मार्गदर्शक” या पृथ्वीवर दुसरा शोधूनही सापडणार नाही..!!
शुभ सकाळ

“”ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच असं नाही,,,
आणि जे होते ते कधी ठरवलेलच असते असंही नाही…!
”’ यालाच कदाचित “”आयुष्य”” म्हणतात…..
शुभ सकाळ

” समाधान ” म्हणजे
एक प्रकारचे ” वैभव ” असून,
ते अंत:करणाची ” संपत्ती ” आहे.
ज्याला ही ” संपत्ती ” सापडते
तो खरा ” सुखी ” होतो.

” सकाळ ” म्हणजे फक्त सुर्योदय नसते
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो
आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि
ध्येयाची सुरुवात असते.
शुभ प्रभात

वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा : Birthday Wishes In Marathi
मराठी सुविचार

” संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं…
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं…!!
कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे…
समुद्र गाठायचा असेल…,
तर खाचखळगे पार करावेच लागतील…!!!”
शुभ प्रभात..

beutiful good morning message in marathi 2021

” भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो….!!! ”
शुभ प्रभात…तुमचा दिवस शुभ जावो…

” बोलताना जरा सांभाळून बोलावे…
शब्दांना तलवारीसारखी धार असते..,
फरक फक्त एवढाच कि…,
तलवारीने मान…आणि शब्दांनी मन कापले जाते….!! ”
शुभ प्रभात .. शुभ दिवस…

!!.शुभ सकाळ.!!
समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही,
समाधानासारखे कोणतेही सुख नाही,
लोभासारखा कोणताही आजार नाही,
आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही…
“तुमचा येणारा प्रत्येक दिवस
आनंदात जावो आणि मन सदा प्रसन्न राहो.”.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

!!! नाशिवंत हा देह सारा,
उद्या भंगून जाईल||
काय कमावले, काय जमवीले
कधीतरी मातीमोल होईल||
दोन शब्द प्रेमाचे
घे रे तू सदा मुखी||
प्रेमानेच जग तू जिंक,
मग होतील सर्व सुखी||
माऊली माऊली||
शुभ सकाळ

good morning quotes in marathi copy paste

लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय
रिकाम्या हाताने जाणार..
असं कसं यार…
एक हृदय घेऊन आलोय…
आणि जाताना लाखो हृदयात
जागा बनवून जाणार..
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो

सत्य सांगण्यासाठी कोणाच्या शपथेची गरज नसते.
नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते.
जे आपल्या हिमतीच्या जोरावर
जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते.
Good Morning

हळूहळू वय निघून जातं……..
जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.
कधी कुणाची आठवण खूप सतावते.
कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते.
किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत.
पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत…….
जगा या क्षणांना हसून मित्रांनो. पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत …
Good morning .

नेहमी छोट्या छोट्या
चुका सुधरायचा प्रयत्न करा,
कारण मनुष्याला डोंगराने नाही
तर छोट्या दगडानेच ठेच लागते….
शुभ सकाळ

good morning msg in marathi text

ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!
जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.
आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी.
शुभ सकाळ
शुभ दिवस
आपला दिवस आनंदात जावो

आई साठी एकसुंदर ओळ
पूर्वजन्माची पुण्याई असावी ,
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला ..
*शुभ सकाळ *

प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही किंवा असेही नाही की तो कमजोर आहे.
फरक इतकाच असतो की, त्याला स्वतःच्या ego पेक्षा नाती जपत असताना एक पाऊल मागे का होईना येण्यात कमीपणा अथवा कोणत्याही स्वरूपाचा संकोच वाटत नाही.
माणसे कमविण्यात जो आनंद आहे, तो पैसा कमविण्यात नाही..
जय सद्गुरू
सुप्रभात

“मनात” घर करून गेलेली व्य़क्ती कधीच विसरता येत नाही……!!!
“घर” छोटं असले तरी चालेल
पण “मन” माञ मोठ असल पाहिजे…….!!
Good morning

beutiful good morning message in marathi 2021 text

नाती कधी जबरदस्तीने बनत
नसतात. ती आपोआप
गुंफली जातात, मनाच्या
इवल्याशा कोपर्‍यात
काहीजण हक्काने राज्य
करतात, यालाच तर
मैत्री म्हणतात…जीवनात
काहीतरी मागण्या पेक्षा काहीतरी देण्यात
महत्व असतं…..कारण
मागितलेला स्वार्थ, अन
दिलेलं प्रेम असतं
Good morning

ओठावर तुमच्या स्मित हाश्य असु द्या…
जिवनात तुमच्या वाइट दिवस नसु द्या..
जिवनाच्या वाटेवर अनेक
मित्र मिळतील तुम्हाला परंतू ..
हदयाच्या एका बाजुस मात्र
जागा माझी असु द्या
शुभ सकाळ
हाक तुमची साथ आमची

आयुष्य जगायचे असेल,
तर पाण्यासारखे जगा…
कुणाशीही मिळा-मिसळा, एकरुप व्हा पण….
स्वतःच महत्व कमी होऊ देऊ नका….
शुभ सकाळ

आयुष्य खूप कमी आहे,
ते आनंदाने जगा..!
प्रेम मधूर आहे, त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे,
त्याला गाडून टाका..!
संकटे ही क्षणभंगूर आहेत,
त्यांचा सामना करा..!
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..

sweet good morning sms in marathi

आयुष्य कितीही
तिखट
गोड
कडु
तुरट
असले तरी
माझी माणसं खूप *गोड़ आहेत
जसे तुम्ही
शुभ सकाळ

Read More: Friendship Quotes in Marathi | मैञी शायरी मराठी

आपुलकी असेल,
तर जीवन सुंदर.
फुले असतील,
तर बाग सुंदर..
गालातल्या गालात
एक छोटासं हसू असेल,
तर चेहरा सुंदर..
आणि..
नाती मनापासून जपली,
तरच आठवणी सुंदर.

आपली स्तुती आपण स्वत:च करावी,
कारण तुमची बदनामी
करायला बाहेरच्या जगात
भरपूर रिकाम टेकडे बसले आहेत..
स्वच्छ चरित्र आणि धाडसी
कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही
ते फक्त स्वत:लाच
निर्माण करावे लागते..
॥ शुभ सकाळ ॥

आपण ज्याची इच्छा करतो,
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही…
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते,
ज्याची कधीच अपेक्षा नसते…
यालाच आपण,
केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…
“शुभ सकाळ”

best good morning sms in marathi text

आपण जेंव्हा एकटे असू तेंव्हा विचारांची काळजी घ्या
आणि जेंव्हा लोकांसोबत असू तेंव्हा शब्दांची काळजी घ्या
सुप्रभात

आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊच शकत नाही हा विश्वास स्वतःत रुजवून बघा जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल शुभ सकाळ

आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा
सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तूमच्यासाठी आनंदाचाच यावा…
सकाळच्या गोड शुभेच्छा!!!
…..शुभ सकाळ….

आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो!
शुभ सकाळ

good morning thoughts in marathi शुभ सकाळ

आत्मविश्वासाने केलेल्या
. . कार्याला कोणत्याही
संकटाची भिती नसते,
. . . . . मुळात संकटे
आपल्या आत्मविश्वासाची
. . . . परिक्षा घेण्यासाठीच
बनलेली असतात, या परिक्षेत
. . . . जो उत्तीर्ण होतो तो
जिवनात यशस्वी होतोच. शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जाओ

आठवणी ह्या नेहमीच
अविस्मरणीय असतात.
काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप
हसत असतो,
तर
काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण
आठवून खूप रडतो,
हीच आयुष्याची गंमत आहे. • शुभ सकाळ •

Good Morning Quotes Marathi

आठवणी सांभाळणे सोप्प असत,
कारण मनात त्या जपून ठेवता येतात,
पण क्षण सांभाळणे फार अवघड असत,
कारण क्षणांच्या आठवणी होतात.
सुप्रभात

आज पहाटे जाग येता
डोळे अर्धे निजलेले,
दिसे तयातून बागे मधले
फूल दवांत भिजलेले!
बाहेर येता असा बिलगला
मंद जरासा शीतल वारा,
रवीकिरणांना शोधित शोधित
उधळीत जाई पर्णपिसारा!
मुग्ध स्वत:शी झाले सारे
कशी कुणाची पडली भूल,
दंवात हसूनी पहाट सांगे
शीतल ऋतुची ही चाहूल!
|| शीतल ऋतु आगमनाच्या,
हार्दिक शुभेच्छा ||
शुभ प्रभात!!

आकाश कितीही उंच असो,
नदी कितीही रुंद असो,
पर्वत कितीही विशाल असो,
एक लक्षात ठेवा ,तुम्हाला या
सगळ्यांशी काहि
देण-घेण नाही,
तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा…
सुप्रभात

अशा माणसांबरोबर राहा,
जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात.
अशा बरोबर नको की,
जे इतर माणसांबद्दल बोलतात.
शुभ सकाळ

good morning love sms in marathi language

अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका
आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका.
त्याचे कारण असे आहे,
अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही,
आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही.
शुभ सकाळ

अप्रतिम वाक्य
चुरगळल्यानंतरही फुलांच्या
पाकळयांनी दिलेला
सुगंध म्हणजे
क्षमा….!
शुभ सकाळ

अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते कारण
उद्याची येणारी सकाळ
हि तुम्हाला एक नवीन संधी असते
यशापर्यंत पोहचण्याची …
शुभ सकाळ

अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही, पण पुस्तक लिहायला मात्र अनुभवच लागतो.
विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही, पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो.
आपल्याला पंखपाहीजे म्हणून कधीच उडावे लागत नाही, पण उडण्यासाठी मात्र पंखच लागतात.
काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही, पण नाव कमावण्यासाठी मात्र काम करावेच लागते.
G๑๑∂
‌🇲‌🇴‌🇷‌🇳‌🇮‌🇳‌🇬
आपला दिवस आनंदात जावो.

best good morning messages in marathi text copy paste

अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,
उन्हात चालतांना सावलीची गरज असते,
जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते,
आणि तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश वाचत आहेत…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

ll वक्रतुण्ड महाकाय
सुर्य कोटि समप्रभ ll
ll निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा ll
!! गणपती बाप्पा मोरया !!
!! मंगलमुर्ती मोरया !!
!! शुभ-प्रभात !!
!! शुभ-दिन !!

पहाटे, प्राजक्ता सारखे उमलुन,
निशिगंधा सारखे सुगंधित होत जावे !
सुगंधित आनंदाच्या लाटांवर
आयुष्य झुलत जावे !
अश्रु असोत कुणाचेही
आपणच विरघळुन जावे !
नसोत कुणीही आपले,
आपण मात्र सर्वांचे व्हावे ….. !!!
ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाहि,
फक्त सुर जुळायला हवेत,
शुभ सकाळ

“परीस्थिती”प्रमाणे “बदलणारे मित्र” सांभळण्या पेक्षा;
. . . परीस्थिती “बदलविणारे” मित्र सांभाळा ………
आयुष्यात कधीही अपयश “अनुभवायला” मिळणार नाही…
!! शुभ सकाळ !!

good morning in marathi style

. मजेशीर कविता
बशी म्हणाली कपाला
श्रेय नाही नशिबाला
पिताना पितात बशीभर
अन म्हणताना म्हणतात कपभर…!
कप म्हणाला बशीला
तुझा मोठा वशिला
धरतात मला कानाला
अन् लावतात तुला ओठाला…!!!
या चहा प्यायला.
*शुभ ससकाळ *.

– नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका. कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.
– तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
– कोणी कितीही महान झाला असेल, पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही.
– स्वतःवर कधीही अहंकार करू नका, देवाने तुमच्या-माझ्या सारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं.
Good morning

मंडप कीतीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही…
त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी…
माणुसकी ची जोड असल्या शिवाय जीवन कृतार्थ होत नाही..!
शुभ सकाळ

डोक शांत असेल तर
निर्णय चुकत नाहीत,
अन्…भाषा गोड असेल तर
माणसं तुटत नाहीत…
GOOD MORNING

good morning msg for love in marathi text

हरुन पण जिंकतो तोच बादशहा असतो……..
जखमी वाघालाही उभे राहण्यासाठी संधी दिली की,
तो मरेपर्यंत लढू शकतो …
कारण तो दाखवून देतो की,
आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो..
शुभ सकाळ

हसणे फार सुंदर आहे !
दुसऱ्याला हसवीणे त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे..
मात्र दुस-यावर हसणे निंदनीय आहे.
स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे…
मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे.
“जीवनात हसणे, रडणे अटळ आहे फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे”….
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो

यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.
शुभ प्रभात

मनापासून जीव लावला कि रानातलं पाखरु सुद्धा
आवडीनं जवळ येत
आपण तर माणूस आहोत,
त्यामुळं आयुष्य हे
एकदाच आहे ,
“मी”पणा नको, तर
सर्वांशी प्रेमाने रहा… शुभ सकाळ

happy good morning wishes in marathi

दुःखात आपले एक बोट अश्रू पुसते आणि आनंदात दहाही बोट एकत्र करून आपल्या हातून टाळी वाजते जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर दुनियेकडून आपण का अपेक्षा ठेवायची..! शेवटी काय…हसत रहा,हसवत रहा आणि सगळ्यांच भल करत रहा..!! शुभ सकाळ, आपला दिवस आनंदात जावो……..

pyar mohabbat status in hindi
read more: pyar mohhabat status in hindi

डोंगरावर चढणारा
झुकूनच चालतो;
पण जेव्हा तो उतरू लागतो
तेव्हा ताठपणे उतरतो….
कोणी झुकत असेल
तर समजावे की
तो उंचावर जात आहे
आणि कोणी ताठ
वागत असेल तर समजावे
की तो खाली चालला आहे….
Good morning

ज्याच्या घरची तुळस फुललेली असते, त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते, तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते.
आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.
शुभ सकाळ

जो तुमच्या आनंदासाठी,
हार मानतो.
त्याच्याशी तुम्ही कधीच,
जिंकू शकत नाही…!
Good morning

best good morning shayari in marathi 2021

“खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते…
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात…
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व ‘शुभ्र…स्वच्छ…प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या
आपल्या माणसांना..
शुभ सकाळ

“कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवने नसून,
जबाबदारी स्वीकारून लोकांना,
योग्य दिशा दाखवून,
सोबत घेवुन प्रगती करणे होय…”
शुभ सकाळ

Read More: Birthday Kavita in Marathi

“कोकिळा” स्वतःची भाषा बोलते
म्हणून ती मुक्त आहे.!!!
परंतु “पोपट” दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो…!
म्हणून…..
स्वतःची भाषा, स्वतःचे विचार
आणि
स्वतःवर विश्वास ठेवा
शुभ सकाळ

“इच्छेतून हक्कात आणि हक्कातून
शब्दात जी उमटते ती खात्री….!!!!”
“स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून
समाधानात जी दिसते ती जाणीव….!!!!”
” मनातून ओठावर आणि ओठावरून
पुन्हा मनात जाते ती आठवण…!!!!”
‘म्हणूनच शुभ दिवसासाठी आपली आठवण !!!
शुभ सकाळ

mss message for good morning in marathi text

“आयुष्य”…
‘सरळ’ आणि ‘साधं’ आहे…..
‘ओझं’ आहे ते फक्त
“गरजांचं”
शुभ सकाळ

“आनंद”
त्यांना नाही मिळत…
जे स्वत:च्या स्वार्थासाठी
जगतात….
“आनंद”
त्यांना मिळतो…
जे दुस-याच्या आनंदासाठी….
स्वत:च्या…..
आयुष्याचे अर्थ बदलतात…
शुभ सकाळ

“आदर हा आपल्या व्यक्तिमत्वातील महत्वाचा घटक आहे,
तो गुंतवणूकी सारखा आहे.
जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याची परतफेड दुप्पटीने होत असते.”
शुभ प्रभात

Good Night Message In Marathi

शुभ रात्री संदेश मराठी

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत…
शुभ रात्री…!

वेळ नाजूक आहे जरा सांभाळून रहा
हे युद्ध थोडं वेगळं आहे दूर राहून लढा
खरं पाहील तर जीवनावश्यक काहीच नाही
जीवनच आवश्यक आहे काळजी घ्या..
शुभ रात्री…!!

आठवण त्यांनाच येते
जे तुम्हाला आपले समजतात..
शुभ रात्री….!

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता…
शुभ रात्री…!!

good night quotes in marathi शुभ रात्री शुभेच्छा मराठी

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर
इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा…
शुभ रात्री…!

काही नात्यांना नाव नसते
पण त्याची किंमत अनमोल असते
नेहमी आनंदात रहा स्वतःची काळजी घ्या
शुभ रात्री…!!

सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात..
शुभ रात्री….!

झोप ङोळे बंद केल्यावर नाही
नेट बंद केल्यावर येते
!!..Good Night..!!

good night marathi message गुड नाईट फोटो गैलरी मराठी

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट
जरी तुमच्या सोबत होत नसला
तरी एकही दिवस
तुमच्या आठवणी शिवाय जात नाही
आणि म्हणून मी तुम्हाला मेसेज केल्याशिवाय
राहत नाही..
शुभ रात्री..!

आपली जिव्हाळ्याची माणसं तीच असतात
जी आपल्या आवाजावरुन सुद्धा
अंदाज लावतात.
आपण सुखी आहे की दुःखी
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!
शुभ रात्री…!!

पूर्वी जांभई आली की कळायचं झोप येतेय
आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं
काळजी घ्या दातं-बीतं पडतील..
शुभ रात्री…!

असं म्हणतात की
काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं
पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत
हे समजायला जास्त भाग्य लागतं .
शुभ रात्री…!!

good night in marathi गुड नाईट फोटो गैलरी मराठी

फुलाला फुल आवडतं मनाला मन आवडतं
कवीला कविता आवडते
कोणाला काहीही आवडेल
आपल्याला काय करायचंय
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..
शुभ रात्री…!

भावना समजायला शब्दांची साथ लागते
मन जुळून यायलाहृदयाची हाक लागते
शुभ रात्री…!!

इतक्या जवळ रहा की
नात्यात विश्वास राहील
इतक्याही दूर जाऊ नका की
वाट पाहावी लागेल
संबंध ठेवा नात्यात इतका की
आशा जरी संपली तरीही
नातं मात्र कायम राहील..
शुभ रात्री..!

नाते एवढे सुंदर असावे कि तेथे
सुख आणि दुःख हक्काने
व्यक्त करता आले पाहिजे.
शुभ रात्री…!!

good night quotes marathi शुभ रात्री शुभेच्छा मराठी

सुख आहे सगळ्यांजवळ पण
ते अनुभवायला वेळ नाही
इतरांकडे सोडा पण
स्वतःकडे बघायला वेळ नाही..
शुभ रात्री..!

जिंकणे म्हणजे
नेहमी फक्त पहिला येणे असे नसते
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे
म्हणजेच जिंकणे होय.
शुभ रात्री…!

उद्याचा दिवस पाहण्यासाठी
आपण सगळेच जण झोपतो
पण कुणीच हा विचार करत नाही
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले
त्याला झोप लागली का..
शुभ रात्री…!

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल
हसा इतके कि आनंद कमी पडेल
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल..
शुभ रात्री…!

good night marathi sms शुभ रात्री शुभेच्छा मराठी

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
शुभ रात्री…!

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत
चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा
काही काव्य आहे
काळोख पडला रात्र झाली म्हणून
इतक्यात झोपू नका
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री…!

तुमचे दोन गोड शब्द पुरेसे असतात
आम्हाला आनंदी रहायला
Good Night…

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही
ते तुमच्या स्पष्टीकरणावर
कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
शुभ रात्री…!

good night status marathi शुभ रात्री शुभेच्छा मराठी

मंद गतीने पाऊले उचलत
चांदण्यांचा प्रवास सुरु झाला
दडला होता ढगात हा चंद्र
पदरात जसा मुखचंद्र लपलेला..
शुभ रात्री…!!

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस
नक्की देऊ शकते
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची
खात्री देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
शुभ रात्री…!

झोपेत पडलेली स्वप्ने
कधी खरी होत नसतात
पण ती स्वप्ने खरी
होतात ज्यासाठी तुम्ही
झोपणे सोडून देता..
शुभ रात्री…!!

Good Night Quotes In Marathi

चांदण्या रात्री तुझी साथ
माझ्या हाती सख्या तुझाच हात
अशी रात्र कधी संपूच नये
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात..
शुभ रात्री…!

कधी कधी वाटत कि
आपण उगाचच मोठे झालो
कारण तुटलेली मनं आणि
अपुरी स्वप्नंया पेक्षा तुटलेली खेळणी आणि
अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता…
शुभ रात्री…!

चांगली झोप लागावी म्हणून Good Night
चांगले स्वप्न पडावे म्हणून Sweet Dream
आणि स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून
Take Care
शुभ रात्री…!

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते
शुभ रात्री…!

good night sms in marathi for whatsapp शुभ रात्री शुभेच्छा मराठी

भेटीचे हे क्षण हातातून
अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात
आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री

कधी कधी वाटत की
आपण उगाचच मोठे झालो
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता.
शुभरात्री…!

पाऊस यावा पण
महापूरा सारखा नकवारा यावा पण
वादळा सारखा नको
आमची आठवण काढा पण
आमावस्या – पोर्णिमा सारखी नको..
शुभ रात्री….

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात
आठवणींचे वारे वाहतात..
शुभरात्री….!

good night marathi status गुड नाईट फोटो गैलरी मराठी copy paste

जी उंची मोठी माणसे गाठतात
ती काही एका झेपेत मिळालेली नसते
जेव्हा त्यांच्या सोबतचे अध्यायी
झोपा काढत असतात
तेव्हा तळमळीने रात्र रात्र जागुन
ती उंची गठलेलीअसते….!
शुभ रात्री…

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र
एकच विचार करण्यात जाते की
साला चादरीत हवा येतेय तरी कुठुन…
शुभरात्री…!

good morning suvichar in marathi
good night wishes in marathi

रात्रीच्या निशब्द पणात
सुद्धा काही शब्द आहेत
चांदण्यांच्या शिताल पणात काही काव्य आहे
काळोख पडला रात्र झाली म्हणून
इतक्यात झोपू नका
कारण सारे जग विश्रांती घेत असताना
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे
शुभ रात्री….!

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही
यालाच जीवन म्हणतात..
शुभ रात्री…!

good night marathi shayri शुभ रात्री शुभेच्छा मराठी

एकमेकांना Good Night म्हणण्यापूर्वी
त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे
आणि उगवत्या सूर्याचं
ताज्या मानाने स्वागत करायचं..

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता
शुभरात्री…!

तुम्हाला काहीतरी जेव्हा सर्वोत्तम करायचं आहे
तेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्वार्थ बाजूला ठेऊन
कार्य करायला पाहिजे.
शुभ रात्री…!!

सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला
ते सर्व जाऊदे तू झोप आता
शुभरात्री….!

good night marathi suvichar गुड नाईट मराठी

नाती तयार होतात हेच खूप आहे
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे
दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही
एकमेकांची आठवण काढत आहोत
हेच खूप आहे…
शुभ रात्री…!!!

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो कचरा साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः कचरा होवून जातो
त्यामुळे एकत्र रहा…
शुभरात्री…..!

मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा
मन समजुन घेणारी व्यक्ती शोधा
आयुष्य मनासारखे होईल
शुभ रात्री….

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत.
शुभरात्री….!

good night suvichar marathi शुभ रात्री शुभेच्छा मराठी

प्रेम हे गोड स्वप्नासारखं असत
लग्न हे अलार्म सारखं असत
त्यामुळे लक्ष्यात ठेवा
गोड स्वप्न पाहत रहा
जोपर्यंत अलार्म वाजत नाही..
शुभ रात्री…!!

तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा
पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर
त्या शिखरावरून तुम्हाला
जग पाहता यावं म्हणून..
शुभरात्री…!

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण
एक गोष्ट अशी आहे कि जी
एकदा हातातून निसटली की
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही
आणि ते असते आपलं आयुष्य
आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर
मनोसक्त जगायचं..
शुभ रात्री..!

Tags: सकाळच्या गोड शुभेच्छा , सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा, शुभ प्रभात, आपला दिवस आनंदात जावो, शुभ सकाळ, शुभ रात्री, गुड मॉर्निंग मराठी स्टेटस, शुभ सकाळ मराठी संदेश, good night quotes in marathi love, latest good night messages copy paste, heart touching good night messages for friends, heart touching good morning messages for friends marathi, good morning message in marathi text, good morning marathi love sms, good morning message in marathi text, Romantic good night messages in Marathi.

Best good morning Hashtags for instagram, twitter in 2021.

Leave a Comment